नवरा – तहान लागली आहे. पाणी दे!

बायको – आज मी तुम्हाला मटर-पनीर आणि शाही पुलाव करून खायला घालयणार आहे.

Marathi Joke
हास्यतरंग : काय मागितलं…
Marathi Joke
हास्यतरंग : माझ्या प्रश्नाचे…
Marathi Joke
हास्यतरंग : सत्य आणि भ्रम…
Marathi Joke
हास्यतरंग : आंघोळ करून…

नवरा – व्वा! व्वा! तोंडाला पाणी सुटलं…!

बायको – आलं तोंडाला पाणी…! मग त्यानंच तहान भागवून घ्या.