शेजारच्या आजी सारख्या घरात जायच्या, बाहेर यायच्या.

राजेशला रहावेना म्हणून त्याने विचारले,

Marathi Joke
हास्यतरंग : काय मागितलं…
Marathi Joke
हास्यतरंग : माझ्या प्रश्नाचे…
Marathi Joke
हास्यतरंग : सत्य आणि भ्रम…
Marathi Joke
हास्यतरंग : आंघोळ करून…

“आजी काय प्रॉब्लेम आहे?

सारख्या घरात जाताय, बाहेर येताय.

सर्व ठीक आहे ना ?”

आजी म्हणाल्या…

अरे बाबा! माझी सून टीव्हीवर बघून योगा शिकतेय.

आन् तो बाबा म्हणतो,

“सांस को अन्दर लो| सांस को बाहर निकालो|

सांस को अन्दर लो| सांस को बाहर निकालो|”

मेल्याने मला नको नको करून सोडलंय.