scorecardresearch

हास्यतरंग : प्राप्त केला…

Marathi Joke : शंकानिरसन…

Marathi Joke Funny Comedy Laugh
वाचा भन्नाट मराठी विनोद

“बेटा बफेलो जवळ जावू नकोस. बफेलो हॉर्न मारेल.”

त्या नवमम्मीचे हे उद्गार ऐकून…

मी त्या बफेलोला एक प्रदक्षिणा घालून

तत्सम काही नवीन अवयव तिने प्राप्त केला आहे की कसं?

याचं प्रौढसुलभ शंकानिरसन करून घेतलं.

हॉर्न मारेल म्हणजे शिंग मारेल, हे मला बऱ्याच उशीरानं कळलं.

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latest funny marathi joke marathi english mother kid buffalo joke marathi joke daily marathi joke hasa dd

ताज्या बातम्या