scorecardresearch

हास्यतरंग : मोठा झाल्यावर…

Marathi Joke : चांगली नोकरी…

Marathi Joke Funny Comedy Laugh
वाचा भन्नाट मराठी विनोद

आई गण्याला म्हणाली, “अभ्यास कर नाहीतर मोठा झाल्यावर

चांगली नोकरी मिळवण्यासाठी तुझी तडफड होईल.”

इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या गण्याने आईला विचारलं,

“आई, तडफड म्हणजे काय गं?”

आई शांतपणे उठली…

वायफायचा स्विच बंद केला आणि म्हणाली,

“घे अनुभव.”

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latest funny marathi joke mother son wifi marathi joke daily marathi joke hasa dd

ताज्या बातम्या