रमेश : अरे! माझी बायको लवकर चिडते.

महेश : माझी पण पहिले लवकर चिडायची,

Prathmesh parab wife Kshitija gave head massage to husband
“लग्नानंतरचं सुख”, पत्नी क्षितिजाने केली प्रथमेश परबच्या डोक्याची मालिश, अभिनेता व्हिडीओ शेअर करत म्हणाला…
jeev majha guntala fame yogita chavan and saorabh choughule lovestory
‘जीव माझा गुंतला’ मालिकेमुळे पहिली भेट ते लग्न! ‘अशी’ आहे योगिता-सौरभची लव्हस्टोरी, पहिलं कोणी केलं प्रपोज?
Marathi Joke
हास्यतरंग : सत्य आणि भ्रम…
girija prabhu meets 12th fail fame IPS manoj kumar sharma
12th Fail : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्रीने घेतली IPS मनोज शर्मांची भेट, फोटो आला समोर…

पण आता नाही चिडत.

रमेश : का? तू असं काय केलंस?

महेश : मी म्हणालो…

म्हातारपणात लवकर चिडचिड होते.

तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे…

आजपर्यंत मोठ्या आवाजात बोललेली नाही.