डॉक्टर : माझ्याकडे येण्याआधी तुम्ही दुसरीकडे कुठे गेला होतात का?
मन्या : गल्लीच्या कोपऱ्यावर जो छोटासा दवाखाना आहे,
तिथल्या डॉक्टरकडे गेलो होतो.
डॉक्टर : तो बावळट! नक्कीच त्याने काही तरी मूर्खासारखा सल्ला दिला असणार.
मन्या : हो! त्यांनी तुमच्याकडे जायला सांगिलं होतं.