scorecardresearch

हास्यतरंग : सगळा नियम…

Marathi Joke : शेवटची ओळ…

हास्यतरंग : सगळा नियम…
वाचा भन्नाट मराठी विनोद

शिक्षक : मन्या न्युटनचा नियम सांग.

मन्या : सर सगळा नियम तर लक्षात नाहिये,

पण शेवटची ओळ लक्षात आहे.

शिक्षक : चल सांग शेवटची ओळ काय आहे?

मन्या : आणि यालाच न्युटनचा नियम म्हणतात.

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latest funny marathi jokes marathi joke teacher student funny joke daily marathi joke hasa dd 70