एका अंधाऱ्या रात्री चिटपाखरू ही नसलेल्या रस्यावरून…

एक मुलगा आणि मुलगी बाईकवरून जात असतात.

siddharth chandekar shares post for chinmay mandlekar
“जहांगीरच्या नावावरून घाणेरड्या भाषेत…”, सिद्धार्थ चांदेकर ट्रोलर्सवर संतापला; चिन्मय मांडलेकरला केली विनंती
sonali khare talks about her marriage with punjabi actor
मराठमोळी सोनाली खरे ‘अशी’ झाली पंजाबी कुटुंबाची सून! लग्नाबद्दल म्हणाली, “रजिस्टर मॅरेज करून नंतर…”
actor Gaurav S Bajaj welcomes baby girl
लोकप्रिय अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा, पत्नीने दिला गोंडस बाळाला जन्म, आनंद व्यक्त करत म्हणाला, “चैत्र नवरात्रीत…”
Marathi actor Sankarshan Karhade shared fan moment
एका चाहतीला संकर्षण कऱ्हाडेशी करायचं होतं लग्न, पण…; अभिनेत्याने स्वतः सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाला, “किती गोड…”

मुलगा अचानक बाईक थांबवतो.

मुलीला उतरवतो आणि तिचा हात हातात घेतो.

मुलगी लाजते….

मुलगा : चल धक्का मार. पेट्रोल संपलं आहे.