जन्या : माझ्या बायकोला ब्लडप्रेशरचा त्रास सुरू झाला असावा,
तिला डोक्टरकडे घेऊन जाणार आहे.
मन्या : बायकांच्या या समस्येवर माझ्याकडे घरगुती उपाय आहे.
जन्या : कोणता?
मन्या : बायकांचं ब्लडप्रेशर वाढलं, तर त्यांनी दहा मिनिटं माहेरी बोलावं
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
आणि कमी झालं तर फक्त पाचच मिनिटं नवऱ्याशी बोलावं.