जन्या : तू काय काम करतोस?

मन्या : मी पायलट आहे.

जन्या : कोणत्या एअरलाइन्समध्ये?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मन्या : अरे, मी लग्नात ड्रोन उडवतो.