मन्या एका लग्नात जेवण करत असतो.

जन्या : अबे! एक तास झाला जेवतोयेस तू…

अजून किती चरशील?

मन्या : मी पण परेशान झालोय, अजून ३ तास जेवायचंय.

जन्या : ३ तास?

मन्या : ही बघ पत्रिका.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जेवणाची वेळ ७ ते ११.