एक मुलगी मोबाइलमध्ये बघतं एक प्लेट भजीची ऑर्डर देते.
दुकानदार : हे घ्या मॅडम!
मुलगी मोबाइलमध्ये बघतं खाते आणि…
मुलगी : दादा! भजी मागितली होती, जिलेबी नव्हे.
दुकानदार : मॅडम! तुम्ही बाजुवाल्याच्या प्लेटमधून कशाला खाताय?
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
तुमच्या प्लेटमधून खा.