मन्या : आई! शाळेत बाई सांगत होत्या! स्त्री म्हणजे ‘शक्ती’!

आई : हं!

मन्या : मग, पुरुष काय असतात?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आई : सहनशक्ती!