एक बाई – (पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायला गेल्यानंतर) अहो साहेब, तीन दिवसांपूर्वी माझे मिस्टर गव्हाचं दळण आणायला गिरणीत गेले होते, अजून माघारी परतले नाहीत….

 

saleel kulkarni special post for his son shubhankar
सलील कुलकर्णींच्या लेकाचं पहिलं हिंदी गाणं! २ वर्षांचा असताना गायलेलं ‘अग्गोबाई ढग्गोबाई’, शुभंकरसाठी बाबांची खास पोस्ट
siddharth chandekar shares post for chinmay mandlekar
“जहांगीरच्या नावावरून घाणेरड्या भाषेत…”, सिद्धार्थ चांदेकर ट्रोलर्सवर संतापला; चिन्मय मांडलेकरला केली विनंती
Gautami Deshpande upset after watching Mrunmayee Deshpande video
Video: मृण्मयी देशपांडेचा ‘हा’ व्हिडीओ पाहून गौतमी देशपांडे झाली नाराज, नेमकं काय घडलंय? पाहा…
Marathi Joke
हास्यतरंग : नाव तरी सांग…

पोलीस – मग तीन दिवस तुम्ही काय करत होतात…..?

 

बाई – काय करणार…. पहिल्या दिवशी इडली केली…

दुसऱ्या दिवशी कांदापोहे केले… आज शेवटी खिचडी लावली….