बायकोने एकदा लाडात येऊन नवर्‍याला विचारले…

बायको : अहो, मालदीवला जाऊया का?
.
.
.
.
.
नवरा – दुसरं काहीही माग…
पण हे असलं काहीतरी मागू नकोस…
.
.
.
बायको (शांतपणे) – ठीक आहे…
मग तुमच्या मोबाईलमधले Whatsapp चे मेसेज दाखवा…
.
.
.
.
.
नवरा – कधी काढू तिकीट…

Marathi Joke
हास्यतरंग : माझ्या प्रश्नाचे…
Kitchen jugad video wash clothes with green chilli apply on cloth
Kitchen Jugaad Video: साबणाऐवजी हिरव्या मिरचीने धुवा कपडे; विचित्र उपायाचा चमत्कारिक परिणाम
Adhipati akshara april fool video from Tula Shikvin Changlach Dhada went viral
“आज काय बनवू?”, अक्षराने पती अधिपतीला प्रश्न विचारताच अभिनेता म्हणाला…
manasi naik shares her experience of reality show
“पुन्हा रिअ‍ॅलिटी शो करणार नाही”, मानसी नाईकने सांगितला अनुभव; म्हणाली, “अभिनेत्रींमध्ये भांडणं, गॉसिप…”