इंग्रजीचा तास सुरू असतो बंड्या - सर, तंबाखूला इंग्रजीत काय म्हणतात? सर - टोबॅको.. पण तू काय विचारतोस? बंड्या - काहीनाही सर.उद्या इंग्लड,अमेरिकेला शिकायला गेल्यावर मागायला त्रास नको..माहित असलेलं बर