घरी आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा प्रश्न…

वाचा मराठी विनोद

तू सध्या काय करतोयस..?

आणि पुढे काय करणार आहेस..?

असा प्रश्न घरी आलेले काही पाहुणे अशा काही थाटात विचारतात,

जसं काय त्यांची पोरं नासामध्ये वरिष्ठ संशोधक आहेत आणि चार-पाच वेळा तरी मंगळावर जाऊन आली आहेत..

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Marathi joke on relatives and questions

ताज्या बातम्या