News Flash

मुख्यमंत्र्यांचा ‘गुगल हँगआऊट’ द्वारे लोकसत्ताच्या वाचकांशी संवाद

पाहा कार्यक्रमाचा संपूर्ण व्हिडिओ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या राजकारणापासून अर्थकारणापर्यंत विविध विषयांवर ‘गुगल हॅंगआऊट’च्या माध्यमातून थेट प्रश्न विचारण्याची संधी आज ‘लोकसत्ता’च्या काही निवडक वाचकांना उपलब्ध करून दिली. राज्य सरकारच्या वर्षपूर्तीच्या पाश्र्वभूमीवर ‘लोकसत्ता दृष्टिकोन’ या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या अभिनव कार्यक्रमात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मुख्यमंत्र्यांशी राज्यासमोरील विविध प्रश्नांवर चर्चा केली. ‘गुगल हँगआऊट’द्वारे प्रश्न विचारण्याची संधी मिळालेल्या लोकसत्ताच्या वाचकांनी आपल्या प्रश्नांनी हा कार्यक्रम समृद्ध केला.
पाहा या कार्यक्रमाचा संपूर्ण व्हिडिओ-

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2015 6:00 pm

Web Title: live google hangout with cm devendra fadnavis
टॅग : Devendra Fadnavis
Next Stories
1 मुख्यमंत्री, संपादकांसोबत आज ‘गुगल हँगआऊट’!
2 गायक अभिजित भट्टाचार्यविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल
3 ‘ईएसआयएस’ रुग्णालयांचा कारभार स्वतंत्र महामंडळाकडे!
Just Now!
X