22 September 2020

News Flash

यूपीएससी गुणवंताशी उद्या अभ्यासचर्चा

येत्या सोमवारी १० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता हा वेबसंवाद होईल.

मुंबई :  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात बीडमधील अवघ्या तेवीस वर्षांचा मंदार पत्की २२वा आला. त्याच्या अभ्यास नियोजनाबाबत सर्वाना असलेले कुतूहल ‘लोकसत्ता स्पर्धा परीक्षा गुरू’ वेबसंवादातून शमवता येणार आहे. येत्या सोमवारी १० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता हा वेबसंवाद होईल.

सहभागी होण्यासाठी : http://tiny.cc/SpardhaParikshaGuru_10Aug  येथे नोंदणी आवश्यक.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 12:01 am

Web Title: study discussion with upsc exam success candidate zws 70
Next Stories
1 अभिषेक बच्चन करोना निगेटिव्ह; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
2 Coronavirus : आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना विनामूल्य प्रशिक्षण
3 गणपती बाप्पा मोरया…कोकणात जाणाऱ्यांसाठी मनसेची विशेष बससेवा
Just Now!
X