मुंबई : दहिसर येथील हरेम टेक्स्टाईलसमोर टोल नाक्याजवळ मंगळवारी सकाळी ३०० मिमी व्यासाची जलवाहिनी फुटली. यामुळे टोलनाका परिसरात पाणी साचले असून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला.

हेही वाचा – मुंबईतील हवेची गुणवत्ता ‘मध्यम’ श्रेणीत कायम, मंगळवारी सकाळी मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक १३६ वर

water supply, Kandivali,
कांदिवली बोरिवलीमध्ये गुरुवारपासून २४ तास पाणीपुरवठा बंद
22 high tide days during monsoon
यंदा समुद्राला पावसाळ्यात २२ दिवस मोठी भरती…२०,२१ सप्टेबरला जुलैला सर्वात मोठी उधाणे, सुमारे पाच मीटर उंचीच्या लाटा उसळणार
Maharangoli of bharadhana at Godaghat to welcome the new year
नववर्ष स्वागतासाठी गोदाघाटावर भरडधान्याची महारांगोळी, सोमवारी युध्दकलेचे प्रात्यक्षिक
tank bomb shell Hinjewadi
हिंजवडीत पुलाचे काम करताना रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले

हेही वाचा – VIDEO : “पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या, भाजपाला भरघोस यश मिळालं, आता…”, उद्धव ठाकरेंनी दिलं थेट आव्हान

अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीतर्फे देखभालीचे काम सुरू असताना ही घटना घडली. मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या मदत क्रमांकावरून घटनेची माहिती मिळताच जलअभियंता विभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि युद्धपातळीवर जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. दुपारी ४ वाजेपर्यंत जलवाहिनीचे दुरुस्तीकाम पूर्ण होईल, असे महनगरपलिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.