Mumbai Pune Nagpur Rain Updates : जूनअखेरीस राज्यात मोसमी पावसाने जोर धरला असून हा पाऊस आता राज्यभर कोसळत आहे. मोसमी पावसाचे वारे दाखल झाले तरी विदर्भाकडे मोसमी पावसाने पाठ फिरवली होती. मात्र, बुधवारपासून हा पाऊस आभाळ फाटल्यागत कोसळत आहे. दरम्यान, आजपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
महिला कमावती असली तरी विभक्त पतीकडून पोटगी मिळण्यास पात्र आहे, तिला त्यापासून वंचित ठेवता येणार नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नुकतेच नोंदवले. महिलेलाही तिची जीवनशैली कायम ठेवणे गरजेचे आहे, अशी टिप्पणीही न्यायालयाने कुटुंब न्यायालयाचा पोटगीच्या निर्णयात हस्तक्षेपास नकार देताना केली.
दुर्मीळ विकारामुळे एका बांगलादेशी तरुणाची मूत्रपिंडे निकामी झाली. त्याच्यासमोर मूत्रपिंड प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय उरला होता. मूत्रपिंडदाता न मिळाल्याने अखेर त्याच्या आईनेच मूत्रपिंड देण्याची तयारी दर्शविली. मात्र, तिचा रक्तगट वेगळा होता. पुण्यातील डॉक्टरांनी हे आव्हान पेलून या तरुणावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली.
मुंबई, मुंबई महानगरातील, पुणे शहर आणि परिसर तसंच नागपूर शहराशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या Live blog च्यामाध्यमातून मिळेल.
Pune Nagpur Mumbai Breaking News Updates in Marathi
पुण्यातील कर्करोग रुग्णालयाचं अखेर ठरलं! ‘एमएसआरडीसी’च्या जागेवरच उभारणी होणार
गडचिरोली जिल्हयासह गोंदियातील चार तालुके नक्षलग्रस्त
अल्पवयीन मुलीच्या हत्येसंदर्भात गांभीर्याने तपास करा - धर्मपाल मेश्राम यांचे आदेश
दुबार पेरणीचे संकट! काही तासातच २३ हजार हेक्टरवरील पिकांची हानी…
पिंपरीत १२ जनावरांना लम्पीची लागण
अकरावी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे पालक संतप्त, विद्यार्थी तणावाखाली
संत तुकाराम महाराज पालखीचे काटेवाडीत पारंपरिक स्वागत
तरच विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्काचा परतावा, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय
चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, “श्री क्षेत्र कौंडण्यपूर शक्तिपीठ महामार्गाला जोडणार!”
किराणा दुकान, पानपट्टीत गुटखा विकणारे अटकेत; पाच दुकानदारांना अटक
डोंबिवलीतील नेहरू मैदान रस्ता जलमय
समांतर वीज वितरण परवाना असंविधानिक…मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना म्हणते…
ठाणे शहरात मलेरिया, डेंग्युचे रुग्ण वाढले; जिल्ह्यातील इतर शहरात मात्र मलेरिया, डेंग्यु आटोक्यात
अंबरनाथमध्ये जामिनावर सुटलेल्याला शहर अध्यक्षपद, टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नियुक्तीला स्थगिती
शस्त्रसाठ्यासह सराईत आरोपी अटकेत
जेवणासाठी पैसे दिले नाही म्हणून उबर चालकावर ब्लेडने हल्ला, भिवंडीतील काल्हेर भागातील घटना
डोंबिवलीत कोपर पुलाजवळ महिलेला धक्का मारून मंगळसूत्र लांबविले
घोडबंदरवासियांच्या समस्येसाठी काँग्रेस उतरली रस्त्यावर, आनंदनगर नाक्यावर काँग्रेसचे निषेध आंदोलन
बोईसर मध्ये खड्ड्यातील पाण्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू; एकाला वाचवण्यात यश
डोंबिवली पलावातील उच्चभ्रूंच्या वस्तीत एमडी पावडर जप्त
प्रवाशांना आधीच्या थांब्यावर उतरविल्यामुळे वाहकाला मारहाण, एनएमएमटी विद्युत बसची चार्जिंग कमी असल्याने घडला प्रकार
राज्यात कामगार नोंदणी, कीट वाटपात गैरव्यवहार; दलालांचा सुळसुळाट, बनावट कागदपत्रांचा…
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला विद्यार्थिनीवर अत्याचार; तब्बल सहा वर्षांनी २० वर्षांसाठी…
एक लाखावर गेलेले सोने चार हजारांनी स्वस्त…हे आहे आजचे दर…
हिंजवडी आयटी पार्कमधील कोंडी अखेर सुटणार! पीएमआरडीएकडून एमआयडीसीला भूसंपादनाचे निर्देश
अश्लील छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी; अल्पवयीन मुलीचे दोन वर्ष शोषण
मेघे- अदानी करार! तर्कवितर्क सूरू, खाणीसाठी, २५ मेडिकल की आर्थिक उलाढाल…
अडकलेले पक्षी आणि प्राण्यांच्या बचावासाठी दरवर्षी पाच हजार तक्रारी, अग्निशमन दल खरेदी करणार अत्याधुनिक पोल्स
फसवणुकीचे कॉल्स थांबविण्याच्या प्रयत्नात झाली फसवणूक
मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह २७ जून २०२५