लोकसत्ता टीम

नागपूर: मल्लिकार्जुन खरगे यांनी शरद पवारांचा आदर्श घेऊन राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस पक्षातून निलंबित माजी आमदार आशीष देशमुख यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय राऊत यांच्या दाव्यावर बोलतांना देशमुख यांनी हे वक्तव्य केले. २८ ऑक्टोबर २०२२ ला खरगे कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर आरूढ झाले. एप्रिल महिन्याच्या अखेरीस त्यांना येऊन सहा महिने उलटून गेले. पण अजूनपर्यंत त्यांना अखिल भारतीय काँग्रेस समितीत सरचिटणीस आणि इतर पदाधिकारी यांची पदे भरता आली नाहीत, असेही देशमुख म्हणाले.