scorecardresearch

Premium

नागपूर : शिवराज्याभिषेक सोहळ्यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत काय म्हणाले?

छत्रपती शिवरायांचे कार्य चिरकाल टिकणारे असून ते आमच्यासाठी आदर्श असल्याचे मत सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

Mohan Bhagwat of RSS nagpur
नागपूर : शिवराज्याभिषेक सोहळ्यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत काय म्हणाले? (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

नागपूर : छत्रपती शिवरायांचे कार्य चिरकाल टिकणारे असून ते आमच्यासाठी आदर्श असल्याचे मत सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी व्यक्त केले. शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेकदिन सोहळ्या निमित्त महालमध्ये आयोजित कार्यक्रमात भागवत यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक केला. यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा – नागपूर : धक्कादायक! चक्क कैदी आणि पोलिसाने केली पार्टी..

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
supriya sule on sunetra pawar baramati loksabha election
बारामतीतून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार? सुप्रिया सुळेंनी केलं स्वागत, म्हणाल्या…
bachchu kadu on pankaja munde
“…म्हणून पंकजा मुंडेंवर कारवाई झाली असावी”, बच्चू कडूंचं थेट विधान
supriya sule raj thackeray
“राज ठाकरेंचं कौतुक करते, कारण…”, सुप्रिया सुळे यांचं विधान

यावेळी विक्रमसिंह मोहिते उपस्थित होते. शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिकांसोबतच नागपुरातील ३० ढोलताशा पथकांनी एकत्रित वादन सादर करीत शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी काढण्यात आली. यावेळी तरुणाई पारंपारिक वेशभूषेत हजारोंच्या संख्येने उपस्थित होती.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-06-2023 at 09:31 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×