scorecardresearch

Premium

पर्जन्यमान : कसा असेल पावसाळी वातावरणाचा मुक्काम? जाणून घ्या…

ऑगस्ट महिन्यापासून दडी मारून बसलेला पाऊस हवामान खात्याच्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्यात बरसण्यास सुरुवात झाली आणि अनेकजण सुखावले.

rainfall Maharashtra September
पर्जन्यमान : कसा असेल पावसाळी वातावरणाचा मुक्काम? जाणून घ्या… (प्रातिनिधिक छायाचित्र)

नागपूर : सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जोर धरलेल्या पावसाने रविवारी राज्यातील काही भागांतून काढता पाय घेतला, पण तरीही हा पाऊस पुढील तीन ते चार दिवसांसाठी कायम असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. पावसाचे प्रमाण मात्र कमीजास्त राहणार आहे.

हेही वाचा – चंद्रपूर जिल्हा कारागृहामध्ये तृतीयपंथी बंद्यांकरीता स्वतंत्र व्यवस्था

Kilimanjaro climbed by youth
मूत्रपिंड प्रत्यारोपित तरुणाकडून टांझानियातील ‘किलीमांजरो’ सर, भारतातील एकमेव उदाहरण असण्याची शक्यता
Chance of rain between 25th and 26th February Nagpur
२५ ते २६ फेब्रुवारीदरम्यान पावसाची शक्यता !
Terror of serial rapist in Vasai city
वसई : शहरात पुन्हा एकदा ‘सिरियल रेपिस्टची’ दहशत, मोकाट विकृताचा आणखी एका चिमुकलीवर बलात्कार
As Ro Ro service will start there will be a saving of 55 minutes in travel time between Vasai Bhayandar
वसई भाईंदर दरम्यान प्रवास वेळेत ५५ मिनिटांची होणार बचत

हेही वाचा – ‘नाहीतर तो व्हिडीओ..’, तरुणीला धमकी देत दोघांनी शरीर सुखाची केली मागणी

ऑगस्ट महिन्यापासून दडी मारून बसलेला पाऊस हवामान खात्याच्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्यात बरसण्यास सुरुवात झाली आणि अनेकजण सुखावले. आठ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या पावसाने पुढील काही दिवसांत राज्यातील बऱ्याच भागांमध्ये जोर धरला. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांसाठी असेच पर्जन्यमान राहणार असून राज्यातील कोकण, पालघर, ठाणे भागात मुसळधार सरींची हजेरी असणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What is the rainfall status in maharashtra in september find out rgc 76 ssb

First published on: 11-09-2023 at 10:50 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×