नवी मुंबई : नवी मुंबईतील कोपरखैरणे भागात असणाऱ्या एका नवरात्र उत्सवात ठेवण्यात आलेली दानपेटी फोडून आतील पैशांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचे चित्रण सीसीटीव्हीत झाले असले तरी अद्याप चोर पकडला गेला नाही. कोपरखैरणे सेक्टर १९ येथे बालशिवाजी व्यायाम मंडळाच्या वतीने देवी उत्सव आयोजित करण्यात आला होता. दानपेटी फोडून चोरट्यांनी जवळपास चार हजार रुपयांची चोरी झाली आहे.दांडिया झाल्या नंतर अनेक मंडळ पदाधिकारी व भक्त याच ठिकाणी असतात.
संग्रहित लेख, दिनांक 25th Oct 2023 रोजी प्रकाशित
नवी मुंबई : नवरात्र उत्सवात ठेवण्यात आलेली दानपेटी फोडली, चोर सीसीटीव्हीत कैद; पण…
नवी मुंबईतील कोपरखैरणे भागात असणाऱ्या एका नवरात्र उत्सवात ठेवण्यात आलेली दानपेटी फोडून आतील पैशांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 25-10-2023 at 19:22 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A donation box kept at a navratri festival in mumbai koparkhairane area was broken and stolen navi mumbai amy