पुण्याच्या प्राचीन खुणा दाखवणाऱ्या अनेक जागा आज पुण्यात आहेत. अशीच एक प्राचीन खूण तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज पूल म्हणजेच मनपाच्या पूलावरून एका बाजूला डोकावून बघितलं तर दिसेल.

दगडी, आखीव रेखीव दिसणारी ही जागा पूर्वीच्या काळी होती घोरपडे घाट. चला तर आजच्या ‘गोष्ट पुण्याची’च्या भागात ‘घोरपडे घाटा’ची गोष्ट जाणून घेऊयात..

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune city history ghorpade ghat in goshta punyachi latest episode pmw
First published on: 14-04-2024 at 12:37 IST