09 August 2020

News Flash

कुल्फी कबाब

चिकन धुऊन त्याला वाटलेले आले-लसूण, चाट मसाला, मिरपूड, लिंबूरस आणि मीठ लावून तासभर ठेवा.

स्वादिष्ट सामिष :  दीपा पाटील

साहित्य

४ चिकन ड्रम स्टिक्स, १ चमचा आले-लसूण वाटलेले, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा मिरपूड, अर्धा चमचा लिंबूरस, मीठ. तसेच आवरणासाठी पाव कप किसलेले चीज, २ चमचे मावा, ४ हिरव्या मिरच्या, पाव चमचा धने पूड, पाव कप काजू पूड.

कृती -चिकन धुऊन त्याला वाटलेले आले-लसूण, चाट मसाला, मिरपूड, लिंबूरस आणि मीठ लावून तासभर ठेवा.आता चीज, मावा, हिरव्या मिरच्या, चाट मसाला, धने पूड आणि काजू पूड एकत्र करून मिक्सरला वाटून घ्या.ते मिश्रण चिकनला लावून घ्या. यानंतर चिकन फॉइलमध्ये गुंडाळून २४० अंश सेल्सिअसला ३० मिनिटे बेक करून घ्या. सव्‍‌र्ह करताना केशर व पिस्त्याचे काप घाला.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2019 2:51 am

Web Title: kulfi kabab recipe akp 94
Next Stories
1 कॉलेज आठवणींचा कोलाज : अर्थशास्त्र ते अभिनय
2 अर्धागवायू
3 बालकांना जपा..
Just Now!
X