
आपलं तुच्छत्व ज्याला उमगलं त्यालाच भगवंताचं दिव्यत्व उमगतं.


करोनाकाळातही देशाच्या प्रगतीवर परिणाम होऊ दिला नाही, हेच जिंनपिंग युगाचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल


अलीबाबा उद्योगसमूहाचे जॅक मा हे चिनी नवउद्यमींचे जागतिक प्रतीक आहेत.


पोटनिवडणुकीत या आमदारांना निवडून आणण्याकरिता भाजपने सारी ताकद पणाला लावली.



खरे म्हटले तर कुठच्याच उपचाराचे चांगले व वाईट परिणाम शंभर टक्के लोकांत होत नाहीत.


भारतातील पुढील पाच वर्षे ही कमी आर्थिक वाढीची असतील व हा दर सरासरी ४.५ टक्के असेल.

राज्यकर्ते व सुरक्षा दलांचे उच्च अधिकारी या कठीण कार्याला हात लावताना कधी दिसत नाहीत.