
आधुनिक विज्ञान आणि औद्योगिक विकासाची सुरुवात ही युरोपातील प्रबोधन चळवळीतून झाली.

आधुनिक विज्ञान आणि औद्योगिक विकासाची सुरुवात ही युरोपातील प्रबोधन चळवळीतून झाली.

देशव्यापी टाळेबंदी सुरू झाल्यापासून नद्यांच्या पाणी-गुणवत्तेत आशादायी बदल होत आहेत

देशातल्या इतर राज्यांना नुसता भूगोल आहे- महाराष्ट्राला भूगोलासहित इतिहासही आहे,

एक निष्णात फुटबॉलपटू ही त्यांची मुख्य ओळख. पण ते बंगालकडून प्रथम श्रेणी क्रिकेटही खेळले.

दोन वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठाने ऑनलाइन पेपर तपासणीचा प्रयोग केला होता आणि तो सपशेल फोल ठरला होता.

कवितेच्या काही कडव्यांचा आपण आध्यात्मिक अंगानं मागोवा घेणार आहोत.


कोविडमुळे एकंदर स्वच्छता आणि जंतुनाशन याविषयी आपण खूप जागरूक झालो आहोत ही जमेची बाजू.

मुख्यमंत्री ठाकरे यांची ही तक्रार राज्यपालांपेक्षा स्थानिक भाजप नेत्यांविरोधात अधिक असणार.

बॉलीवूडमधील हिरेजडित अशा कपूर घराण्यामध्ये जन्माला येणे हे ऋषी कपूरचे भाग्यच.

‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानावर आधारित ‘बिटकॉइन’च्या चलनवलनात कोणतीही केंद्रीय संस्था नाही, कोणा एकाकडेच खास अधिकारही नाहीत.

अध्यात्माचा जो अभ्यास आहे तो ‘स्व-स्थ’ होण्यासाठी आहे. अर्थात, आपलं जे मूळ स्वरूप आहे त्यात स्थित होणं, हे साधनेचं ध्येय…