
वंशभेदाच्या झळा सोसलेल्या दोन व्यक्तींना यंदा आबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

वंशभेदाच्या झळा सोसलेल्या दोन व्यक्तींना यंदा आबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

दीर्घकालीन उपाय शोधून मानवीवंशाला दिलासा देणे हेही तितकेच गरजेचे आहे.


विषमज्वरातून उठताच काविळीने गाठावे असे भारतीय अर्थव्यवस्थेचे झाले आहे.. असे झाले की भूक मरते. मागणी अधिकच मंदावू शकते..

पंतप्रधान इम्रान खान यांच्यासमोर विषाणू प्रसार रोखण्यासाठी टाळेबंदी हा एकमेव मार्ग असताना, त्यांनी त्या मार्गाला नाकारले आहे.

वयाच्या सोळाव्या वर्षी, १९४९ मध्ये रुपेरी पडद्यावर झळकणारी नवाब बानू म्हणजेच निम्मी ही अभिनेत्री नशीबवानच.

आई, बाबा, ताई, भाऊ आणि आजी असे या परिवारातले सारेच व्यक्तिस्वातंत्र्यवाले

इंटरनेटच्या बाबतीत जी स्थिती २००० साली, त्याच स्थितीमध्ये आज ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान आहे


काही दिवसांपूर्वीच हा निर्णय घेणे अधिक योग्य होते, असे अनेकांना वाटते.

कठीण समयी नागरिकांनी शास्त्रावर विसंबून जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक उपाय पाळायला हवेत याबाबत कोणाचे दुमत असणार नाही.

इतिहासात डोकावलं तर अनेक समाजधुरीणांनी त्या त्या वेळी या अविश्वासाचं निराकरण वेगवेगळ्या पद्धतींनी केलेलं दिसतं