
अफगाण समाजामध्ये आजही शिखांना अवमानास्पद वागणूक मिळतच आहे



बाहेर संचारबंदी असल्याने तसे सकाळी पक्ष्यांचे आवाज जरासे मोठे झालेले, रामरक्षेचा पाठ कानावर पडू लागला


कित्येक वर्षे ज्यांच्या नुसत्या नावाने लाखभर प्रेक्षक मैदानाकडे खेचले जात, ते नाव म्हणजे पी. के. बॅनर्जी.

फारुख यांच्याप्रमाणेच, ओमर यांच्या सुटकेसाठीदेखील कोणतेही कारण केंद्र सरकारने दिलेले नाही.

एखादा रोग ‘महामारी’ किंवा विश्वव्यापी घातक साथ ठरण्याचे काही निकष आहेत.

करोनाचा धिंगाणा ऐन भरात येत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी काही वैधानिक घोषणा केल्या त्या स्वागतार्ह.

नुकतेच सादर झालेल्या अर्थसंकल्पात सरकारी दवाखाने खासगी विकासकांना हस्तांतरित करण्यात येणार असल्याचे सूतोवाच आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंगळवार रात्रीच्या विशेष भाषणासंदर्भात अनेकांचे दोन अंदाज अचूक ठरले असतील.

मृत्यू हा एकटय़ादुकटय़ाच्या परिघापुरता नाही. कुणा एकाचा हलगर्जीपणा हजारोंच्या जीविताला धोकादायक ठरू शकतो...

नागरिकांनीही प्रशासनावर विश्वास ठेवण्याची. र्निबध आहेत, पण ते अटळ ठरले म्हणूनच आहेत..