
एम. सी. छागला हे १९४७ ते १९५८ पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.

एम. सी. छागला हे १९४७ ते १९५८ पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.

मात्र लिमोनोव यांच्या १८ पुस्तकांची साक्षेपी दखल समकालीन रशियन साहित्याच्या अभ्यासकांना, समीक्षकांना घ्यावीच लागली होती.

काही ठिकाणी पोलीस उघडय़ा असलेल्या दुकानाचे फोटो काढत होते व दबाव आणत होते.

अंतरंगातील त्याची सद्गुरूमयता, सद्गुरू शरणता, सद्गुरू भावमयता कधीच भंगत नाही.


सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने भविष्यातील पक्षांतरबंदी कायद्यातील पळवाटांना आळा बसावा.

‘विलगीकरण’ म्हणून एकत्र ठेवलेल्या जोडप्यांनी १४ दिवस संपल्यावर घटस्फोटाचे अर्ज केले होते


अर्थसंकल्पातील प्रस्तावित तरतुदींपेक्षा तब्बल ३,००,००० कोटी रु. इतकी तूट राज्यांना सहन करावी लागणार आहे

न्यायालयावर सोपवलेली कर्तव्ये प्रभावी रीतीने पार पाडण्यासाठी ते स्वतंत्र असणे अत्यंत आवश्यक आहे.


अनेक क्षेत्रांत ब्लॉकचेन तंत्रज्ञानातील विविध गुणधर्माना एकत्र करत काही प्रयोग करून पाहिले जात आहेत.