scorecardresearch

goregaon mulund link road twin tunnel construction
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; लवकरच प्रवास सुलभ होणार, गोरेगाव-मुलुंड ट्विन टनेलच्या कामाचा मुहूर्त ठरला!

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या ट्विन टनेलचं बांधकाम येत्या तीन महिन्यातं सुरू होणार आहे.

BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Recruitment 2023
मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी! लोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रुग्णालयाअंतर्गत ‘या’ ४२ पदांसाठी भरती सुरु

निमड झालेल्या उमेदवारांना पदानुसार २५ हजार ते २ लाखांपर्यंत पगार मिळणार

aaditya thackeray mangal prabhat loadha
पालकमंत्र्यांना BMC मध्ये कार्यालय देण्यास आदित्य ठाकरेंचा विरोध; मंगलप्रभात लोढा म्हणाले…

इतिहासात प्रथमच महापालिकेत पालकमंत्र्यांचे कार्यालय सुरु झाल्याने राज्य सरकारचा हस्तक्षेप वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Mumbai Municipal Corporation
मुंबई महानगरपालिकेचे पथक खालापूरला रवाना, घटनास्थळी वाहनांसाठी रस्ता निमिती करणारे यंत्रही रवाना

खालापूरजवळील इरशालवाडीतील दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बचाव कार्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे पथक रवाना झाले आहे.

UDDHAV THACKERAY ON BMC
“मुंबई महाराष्ट्राच्या भाळावरील ठसठशीत कुंकू, हेच…”; ठाकरे गटाकडून भाजपावर टीकास्त्र; म्हणाले, “१०५ हुतात्म्यांच्या…”

मुख्यमंत्री सांगतात, ‘पावसाचे स्वागत करा. मुंबईच्या तुंबण्याकडे दुर्लक्ष करा.’ हे विधान असंवेदनशील आहे. मुंबई-ठाण्याच्या जनतेचे पहिल्याच पावसात जे हाल झाले…

concrete roads
सहा महिन्यात केवळ ३८ काँक्रीट रस्ते, कंत्राटदारांना कार्यादेश देऊनही कामे संथगती

मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी कंत्राटदारांना कार्यादेश दिल्यानंतर सहा महिन्यांत केवळ ३८ रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे.

Sanjay Raut Uddhav Thackeray Devendra Fadnavis
“…तर आम्ही BMC भ्रष्टाचारावरील एसआयटीचं स्वागत करू”, खासदार संजय राऊतांचं मोठं विधान

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबई महानगरपालिकेत (बीएमसी) भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला.

BMC
मुंबई: पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी प्रत्येक विभागात नियंत्रण कक्ष

मुंबई महानगरपालिकेने मुंबईत अतिवृष्टीमुळे एखादी दुर्घटना घडल्यास मदतकार्य करणे सोयीचे व्हावे यासाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज केली आहे.

bmc
विश्लेषण: नाल्यातील तरंगत्या कचऱ्याची समस्या न सुटणारी? मुंबईत ती का भयावह बनत चालली आहे?

नालेसफाई केली तरी दुसऱ्या दिवसापासून दिसणारा हा तरंगता कचरा म्हणजे महापालिकेच्या नियोजनाची आणि मुंबईकरांच्या शिस्तीची लक्तरेच!

bmc recruitment 2023
बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! BMC मध्ये होतेय ११७८ जागांसाठी मेगाभरती; ‘ही’ आहे अर्ज करायची शेवटची तारीख

BMC Recruitment 2023: या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेला २७ मे रोजी सुरुवात झाली आहे.

संबंधित बातम्या