माझ्या तोंडून माझी गोष्ट! लाभार्थी मतदार बनविण्याच्या प्रक्रियेला भाजपकडून वेग लाभार्थींनी आपली यश कहाणी आपल्या तोंडून सांगावी, अशी रचना आखण्यात आली आहे. ‘मेरी कहानी मेरी जुबानी’ या प्रयोगाला विकास यात्रेतून… By सुहास सरदेशमुखDecember 25, 2023 12:04 IST
“प्रभू श्री राम तुमची मालमत्ता आहे का?” उद्धव ठाकरेंचा भाजपाला थेट सवाल; म्हणाले, “केंद्रात आमचं सरकार येणार अन्…” “आजपर्यंत ज्यांना आपलं समजलं, तेच आता…”, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर केली आहे. By अक्षय साबळेDecember 24, 2023 22:18 IST
‘शिव स्वराज्य सर्किट’ विकसित करावे – उदयनराजे भोसले मराठ्यांच्या इतिहासाच्या पाऊलखुणा असलेली सर्व ठिकाणे जागतिक पर्यटनाच्या नकाशावर यावीत, अशी संकल्पना त्यांनी मांडली. By लोकसत्ता टीमDecember 24, 2023 20:01 IST
क्रीडा मंत्रालयाकडून कुस्ती महासंघाची कार्यकारणी बरखास्त, गीता फोगाट म्हणाली, “हा निर्णय घेण्यास उशिर झाला असला तरी…” क्रीडा मंत्रालयानं कुस्ती महासंघाची कार्यकारणी बरखास्त केल्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. By अक्षय साबळेUpdated: December 24, 2023 15:19 IST
‘एलआयसी’ला किमान २५ टक्के सार्वजनिक भागधारणेच्या नियमातून तूर्त सूट केंद्र सरकारच्या मालकीच्या भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीला अर्थमंत्रालयाने किमान सार्वजनिक भागधारणेच्या नियमातून तूर्त सूट दिली आहे. By लोकसत्ता टीमDecember 22, 2023 04:58 IST
‘इंडिया’मुक्त संसदेत विधेयक मंजुरीचा सपाटा; विरोधकांचे मोर्चाद्वारे शक्तिप्रदर्शन, हिवाळी अधिवेशन एकदिवस आधीच संपुष्टात संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये विरोधकांच्या रिक्त आसनांकडे पाहात गुरुवारी केंद्रीयमंत्री धडाधड महत्त्वाची विधेयके संमत करून घेत असताना, संसदेबाहेर मात्र ‘इंडिया’च्या खासदारांनी… By लोकसत्ता टीमDecember 22, 2023 03:52 IST
Money Mantra: ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला पैसे मिळवून देणारी योजना प्रीमियम स्टोरी अल्प बचत योजनेतील ही सर्वोच्च परतावा देणारी गुंतवणूक असल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये अतिशय लोकप्रिय झाली आहे. By सीए डॉ दिलीप सातभाईUpdated: December 28, 2023 09:31 IST
ऊसाच्या रसापासून इथेनॉलच्या निर्मितीवरील बंदी मागे अन् साखरेच्या साठ्यात आठ टक्क्यांपर्यंत वाढ! इथेनॉल बनवण्यासाठी ऊसाच्या रसाच्या वापरावरील बंदी मागे घेताच आज साखरेचा साठा आठ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 18, 2023 16:10 IST
सरकारी कांदा खरेदी, कृषी माल साठवणुकीसाठी गोदाम उभारणीत शेतकरी संस्थांना बळ; राज्यस्तरीय संस्थांच्या मक्तेदारीला आळा आजवर कांदा खरेदी करणाऱ्या विशिष्ट फेडरेशन व राज्यस्तरीय संस्थांची मक्तेदारी संपुष्टात येण्यास हातभार लागणार आहे. By लोकसत्ता टीमDecember 18, 2023 13:16 IST
लाख टन साखर इथेनॉलकडे वळवण्यास अखेर मंजुरी, केंद्र सरकार प्रत्येक कारखान्याला कोटा ठरवून देणार गेल्या हंगामात, ३८ लाख टन साखर इथेनॉलकडे वळवली गेली होती. यंदा निर्बंध नसते तर ४५ लाख साखर इथेनॉल उत्पादनासाठी वळवली… By लोकसत्ता टीमDecember 17, 2023 12:58 IST
महिला अत्याचारविरोधातील ‘शक्ती कायदा’ बारगळणार; अनेक तरतुदींना केंद्राचा आक्षेप विधिमंडळात डिसेंबर २०२१मध्ये या विधेयकाला मंजुरी देण्यात आल्यानंतर ते राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आले होते. By संजय बापटUpdated: December 17, 2023 05:23 IST
उसापासून इथेनॉलनिर्मितीस अखेर मंजुरी; केंद्राचा निर्णय, १७ लाख टन साखरेची मर्यादा संभाव्य साखरटंचाई लक्षात घेऊन केंद्राने ७ डिसेंबर रोजी उसाचा रस आणि सिरपपासून थेट इथेनॉल उत्पादन करण्यास या हंगामासाठी बंदी घातली… By लोकसत्ता टीमUpdated: December 17, 2023 03:20 IST
VIDEO : भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स; चेहऱ्यावरचा ‘तो’ भाव पाहून लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय!
“मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन”, ट्रोलिंगबद्दल महेश मांजरेकर संतापले; म्हणाले, “मी तुम्हाला…”
श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos
9 Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?
IPL 2024 : अक्षर पटेलने ‘इम्पॅक्ट प्लेयर’च्या नियमावर उपस्थित केला प्रश्न, सांगितले ‘या’ खेळाडूंसाठी का आहे धोकायदायक?
चेहऱ्यावरील केसांमुळे ट्रोल झालेल्या प्राची निगमला ‘या’ अभिनेत्याने दिला पाठिंबा; पोस्ट शेअर करत म्हणाला, “मला तुझा अभिमान…”