scorecardresearch

lpg price hike
LPG Price Hike: सर्वसामान्यांना आणखी एक झटका; घरगुती LPG सिलिंडरचे भाव पुन्हा वाढले

सर्वसामान्य नागरिक पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईचा सामना करत असताना एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे.

विश्लेषण : महागाईचा घरखर्चावर कसा परिणाम होणार? बँकेतील तुमच्या पैशांचं मूल्य आपोआप कमी होणार? प्रीमियम स्टोरी

देशात महागाई मोठ्या संकटाच्या रुपात समोर आलीय. याचा आपल्या घरखर्चावर आणि व्यापक पातळीवरील गुंतवणुकीवरही वाईट परिणाम होत आहे.

Video: काँग्रेस नेत्यानं विचारलं LPGच्या वाढत्या दरांचं कारण; स्मृती इराणी म्हणतात, “मोफत लसी अन्…”

काँग्रेस नेत्या नेट्टा डिसोझांची मंत्री स्मृती इराणींशी विमानात चर्चा…

lpg2
जगाच्या तुलनेत भारतात एलपीजीची किंमत सर्वाधिक, नेमकं गणित काय आहे? जाणून घ्या

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडलं आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे कच्चा तेलाच्या किमती दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. देशात पेट्रोल-डिझेल, एलपीजी,…

LPG Cylinder Price Hike
LPG Cylinder Price Hike: व्यावसायिक सिलिंडरच्या दरात २५० रुपयांची वाढ! सर्वसामान्यांच्या खिशावर ‘असा’ होणार परिणाम

नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे महागाईचा झटका बसला आहे.

गॅस दरवाढ केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा संताप; म्हणाले “हे योग्य नाही, रशियातून कमी दराचे…”

सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत असून घरगुती गॅस सिलेंडर महागला आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्येही ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे

LPG Price Hike: सर्वसामान्यांना महागाईचा फटका; पेट्रोल-डिझेलसोबत घरगुती गॅस सिलेंडरही महागला; मोजावे लागणार इतके रुपये

सर्वसामान्यांना चारही बाजूने महागाईचा फटका बसत असून आता घरगुती गॅस सिलेंडर महागल्याने कंबरडं मोडलं आहे

Rules Changes From March
15 Photos
Rules Changes From March: LPG सिलेंडर ते बँकेशी संबंधित ‘हे’ नियम १ मार्चपासून बदलणार!

१ मार्चपासून एलपीजीच्या किमतीपासून ते बँकिंग नियमांपर्यंत होणाऱ्या या मोठ्या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल.

rule change from 1 February 2022
12 Photos
LPG सिलेंडर ते बँकेशी संबंधित ‘हे’ नियम १ फेब्रुवारीपासून बदलणार!

LPG सिलेंडरची किंमत ते बँकेशी संबंधित अनेक नियम १ फेब्रुवारी २०२२ पासून बदलणार आहेत. जाणून घ्या अधिक तपशील

संबंधित बातम्या