scorecardresearch

Jayant Patil NCP Video
VIDEO: “खत हवं असेल, तर जात सांगा”, जयंत पाटलांचा हल्लाबोल, म्हणाले, “शेतकऱ्याला त्याची…”

सांगलीमध्ये शेतकऱ्यांना खत घेताना त्यांची जात विचारली जात असल्याचा प्रकार समोर आला. यानंतर विरोधकांनी या प्रकारावरून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला…

घोषणांची अतिवृष्टी..; शेतकऱ्यांना आणखी ६ हजारांचा सन्माननिधी

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पंचामृत अर्थसंकल्पा’तून शेतकरी, महिला, इतर मागासवर्ग समाजासह विविध समाजघटकांना खूश करीत आगामी स्थानिक स्वराज्य…

farmer
शेतकऱ्यांना मदतीचा हात; सहा हजार रुपये अनुदान आणि एक रूपयात पीक विमा

केंद्र सरकारकडून गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना वर्षांला ६ हजार रूपये देण्याची सन्मान योजना सुरू आहे.

orange fruit
फडणवीसांचे विदर्भाला झुकते माप; चार संत्री प्रक्रिया उद्योग, नागपुरात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र उभारण्याची घोषणा

राज्याचे अर्थमंत्री व विदर्भाचे पुत्र देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सादर केलेल्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात राज्याची उपराजधानी नागपूरसह विदर्भाला झुकते माप…

salary and debt
कर्ज सात लाख कोटींवर; वेतन, निवृत्ती वेतन आणि व्याजावर ५८ टक्के खर्च

सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन व निवृत्ती वेतन आणि व्याज फेडण्यासाठी एकूण महसुली जमेच्या ५८.४६ टक्के खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.

new transfer policy of medical education department
जनआरोग्य योजनेंतर्गत उपचारखर्चाची मर्यादा पाच लाख रुपये; राज्यात १४ नवी वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याचा प्रस्ताव

राज्याच्या अर्थसंकल्पात महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचार खर्चाची मर्यादा वार्षिक दीड लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात आली आहे.

BMC
मुंबई सुशोभीकरण प्रकल्प; खर्च मुंबई महापालिकेचा, श्रेय राज्य सरकारचे

राज्य सरकारने गुरुवारी सादर केलेल्या २०२३-२४ या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पात मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील कामांसाठी कोणतीही भरीव तरतूद केलेली नाही.

samrudhhi highyway
पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती; समृद्धी महामार्ग डिसेंबपर्यंत पूर्ण, तर बहुउद्देशीय मार्गिकेच्या कामाला लवकरच सुरुवात

मुंबईसह राज्यात पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती मिळणार आहे.

Ajit Nawale Devendra Fadnavis
VIDEO: “शेतकऱ्यांचा असंतोष कमी करण्यासाठी १२ हजारांचा तुकडा, पण…”, किसान सभेचा अर्थसंकल्पावर हल्लाबोल

शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर झाला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. यावर अजित नवले यांनीही…

Ajit Pawar Shiv Smarak budget
“शिवरायांच्या समुद्रातील स्मारकाचं काम…” अजित पवारांनी अर्थसंकल्पावरून शिंदे-फडणवीस सरकारला घेरलं

राज्य सरकारने आज सादर केलेल्या अर्थसंकल्पातील त्रुटींवरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याचा प्रयत्न…

संबंधित बातम्या