scorecardresearch

amit thackeray
“शेवटचं सांगतोय, पदयात्रा शांततेच्या मार्गाने निघाली आहे, पण…”, अमित ठाकरेंचा सरकारला इशारा

“१७ वर्षे रस्त्याचं काम सुरु असून, १५ हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे”, अशी माहिती अमित ठाकरेंनी दिली.

MNS padyatra
मुंबई गोवा पदयात्रेसाठी मनसैनिक पळस्पे येथे एकवटले

मुंबई व उपनगरांमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी मुंबई गोवा महामार्गाची सुरुवात होणाऱ्या पळस्पे फाटा येथील पदयात्रेत एकवटले.

Seema Haider Sachin Movie Karachi To Noida Makers File Petition High Court Against Mns
सीमा हैदर व सचिनच्या प्रेमकहाणीवरील सिनेमाचा वाद कोर्टात; मनसेवर आरोप करत मुख्यमंत्री शिंदेंना लिहिलं पत्र, म्हणाले…

‘कराची टू नोएडा’ चे निर्माते पोहोचले उच्च न्यायालयात, मनसेने धमक्या दिल्याचा आरोप

Mumbai Goa Highway, Panvel, MNS, Minister Ravindra Chavan, MNS leaders, Concretization
मुंबई गोवा महामार्गाच्या गतीने होणाऱ्या कॉंक्रीटीकरणाच्या कामाविषयी मनसेकडून साशंकता

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रात्रभर जागून केलेल्या पाहणीत गतीने केल्या जात असलेल्या महामार्गाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप केला…

raj thackeray and uddhav thackeray
6 Photos
“…म्हणून आतापर्यंत मनसेशी युती केली नाही”, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

“राज्यात भाजपबरोबर आपण तडजोड (पॅचअप) करू शकलो असतो, पण…”, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

MLA Pramod Patil criticizes Shiv Sena
घोषणा केल्या, कामे आणली म्हणून विकास कामे मार्गी लागत नाहीत, मनसे आमदार प्रमोद पाटील यांची शिवसेनेवर टीका

मोठ्या घोषणा करायच्या, विकास कामे आणायची आणि त्यानंतर त्या कामांकडे दुर्लक्ष करायचे. अशाने विकास कामे मार्गी लागत नाहीत, अशी टीका…

Ramdas Athawale Raj Thackeray
राज ठाकरे महायुतीत सामील होणार? ‘या’ मनसे नेत्याचं नाव घेत रामदास आठवलेंचं सूचक वक्तव्य

पंढरपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा (आठवले गट) मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त रामदास आठवले पंढरपुरात आले आहेत.

mns mla raju patil demand to change guardian minister of thane
ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री बदला, मनसेची आग्रही मागणी; नेमकं कारण काय?

पालकमंत्री  शंभूराज देसाई यांच्या सातत्याने गैरहजेरीमुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठका बहुतांश वेळा रद्द कराव्या लागल्या आहेत.

MNS, MNS party workers threatened to beat, Government Officers, Kolhapur
कोल्हापुरात मनसैनिक अधिकाऱ्यांच्या अंगावर धावले; मारहाण करण्याचा इशारा, कागदपत्रे भिरकावली

रस्ते कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत मंगळवारी मनसेच्या आंदोलनावेळी अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा तसेच कपडे फाटतोवर मारण्याचा इशारा देण्यात आला.

MNS activists vandalized Amazon office nagpur
नागपूर : पाकिस्तानी ध्वज अन् मनसेचे खळ्ळखट्याक! ॲमेझाॅनच्या कार्यालयात तोडफोड

नागपुरातील बैद्यनाथ चौकातील ॲमेझाॅनच्या कार्यालयात आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.

संबंधित बातम्या