scorecardresearch

sandip deshpande and sanjay raut
“…अशा प्रकारची अश्लील भाषा वापरणाऱ्यांच्या कानाखालीच मारली पाहिजे” संजय राऊतांवर टीका करत संदीप देशपांडेचं विधान!

“मी तिथे हजर असतो तर …” असंही संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

Sharmila-Thackeray-Raj-Thackeray
“मला बायको असून माहिती नव्हतं की,….”, राज ठाकरेंची मिश्किल टोलेबाजी

मनसे प्रमुख राज ठाकरे मिश्किल टोलेबाजीसाठी ओळखले जातात. त्यांच्या याच शैलीमुळे भाषण ऐकणारे पोट धरून हसतात आणि टाळ्यांचा वर्षाव होतो.…

Raj-Thackeray-laughing
Raj Thackeray Original Name : राज ठाकरे यांचं खरं नाव काय? विद्यार्थीनीच्या प्रश्नावर मनसे प्रमुख म्हणाले, “माझ्या वडिलांनी…”

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं मूळ नाव राज ठाकरे नसून वेगळंच असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच या नावामागील किस्साही सांगितला.

What Raj Thackeray Said About Maharashtra Politics
12 Photos
PHOTOS : बाळासाहेबांचा वारसा, जातीय राजकारण ते भाषण शैली; राज ठाकरेंनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना दिलखुलासपणे दिली उत्तरं

राज ठाकरे यांनी आज मुलुंड येथील व्हीजेटीआय महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

raj thackeray 1200
“उच्च शिक्षणाबाबत तुमच्या संकल्पना काय?” विद्यार्थ्याच्या प्रश्नावर राज ठाकरेंची मिश्कील प्रतिक्रिया; म्हणाले, “मी एवढंच सांगेन…”

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुलुंड येथील व्हीजेटीआय महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

RaJ-thackeray-12-1
“माझ्या पूर्ण हाताला मुंग्या येतात, हातपाय थंड पडतात आणि घाम फुटतो, कारण…”, राज ठाकरेंचं मोठं विधान

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ज्या दिवशी भाषण असतं त्या दिवशी माझ्या पूर्ण हाताला मुंग्या येतात, हातपाय थंड पडतात आणि…

ravindra chavan manse
पुणे : भाजप नेत्याकडून मनसेची मनधरणी, मंत्री रवींद्र चव्हाण आणि मनसे नेत्यांची भेट

ज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी  मनसेच्या प्रमुख नेत्यांच्या निवासस्थानी जाऊन शुक्रवारी भेटी घेतली.

पुणे : काँग्रेसचे उमेदवार मनसे कार्यालयात; आमचा पाठिंबा भाजपालाच, मनसेने स्पष्ट केली भूमिका

काँग्रेसचे उमेदवाराने मनसे कार्यालयाला भेट दिल्यानंतर चर्चांना उधाण आले आहे

raj thakrye
चिंचवड पोटनिवडणूक: “राज ठाकरेंनी शब्द पाळला”, अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी मानले आभार

चवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा जाहीर केल्याबद्दल भाजप व मित्रपक्षाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे,…

congress-flag
पुणे: ‘ईडी’च्या धाकामुळे भाजपच्या तालावर मनसेचा नाच; राष्ट्रवादी काँग्रेसची मनसेवर टीका

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे.

Kasba Peth Assembly , by-election , MNS, Raj Thackeray
कोणता झेंडा घेऊ हाती?

काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे मूळचे मनसेचे असल्याने कोणता अंतर्गत संदेश दिला जाणार, यावर मनसेची पारंपरिक मते ही कोणाच्या बाजूने…

संबंधित बातम्या