mumbai-news

Mumbai-news News

Statue
मुंबई : दहिसरमध्ये वारकरी शिल्पाची विटंबना; CCTV मध्ये कैद झाला संपूर्ण घटनाक्रम

दोघेजण शिल्पाची विटंबना करत असताना मागे बसलेली व्यक्ती मात्र दूर उभी राहून हा सारा प्रकार पाहता असल्याचे सीसीटीव्हीत दिसतंय.

“शिवसेनेला निवडणुकीसाठी पैसे गोळा करायचे आहेत म्हणून…”; १२०० कोटींच्या टेंडरवरुन मनसेचा धक्कादायक आरोप

या संपूर्ण प्रकरणामध्ये शिवसेनेचा रोल काय आहे हे जाहीर करावं, अशी मागणीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे.

पितृपक्षानिमित्त पवई तलावाजवळ तुफान गर्दी; करोना नियमांचा फज्जा

पितृपक्षानिमित्त झालेल्या गर्दीने पवई तलावावर करोना नियमांचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं.

मुंबई : सिद्धिविनायक मंदिर उद्यापासून भाविकांसाठी खुलं, ‘हे’ असतील नियम

‘या’ नियमांसह प्रभादेवी येथील प्रसिद्ध असं सिद्धिविनायक मंदिर उद्यापासून भाविकांसाठी खुलं केलं जाईल.

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५-६ ऑक्टोबरला पूर्णतः बंद राहणार ‘या’ भागातील पाणीपुरवठा

बृहन्मुंबई महापालिकेच्यावतीने मुंबईकरांना पाणी जपून वापण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Aryan Khan Arrest: सोमवारी पहाटेही NCB कडून छापेमारी; ‘त्या’ महत्वाच्या व्यक्तीला घेतलं ताब्यात

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी, २ ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकल्यानंतर सोमवारी पहाटेही झाली छापेमारी.

मुंबईकरांना लुटणाऱ्या क्लीन-अप मार्शल्सवर फौजदारी गुन्हा दाखल होणार”, महापौरांनी केलं स्पष्ट!

करोनाच्या नियमांखाली मुंबईकरांना लुटणाऱ्या क्लीनअप मार्शल्स आणि त्यांच्या कंत्राटदारांवर कारवाई करणार असल्याचं महापौरांनी जाहीर केलं आहे.

मुंबईतील धार्मिक स्थळांसाठी महापालिकेची नियमावली जाहीर; वाचा काय असतील नियम

करोना प्रतिबंधक सर्व नियम पाळण्याच्या अटीवर राज्यात लवकरच पुन्हा प्रार्थनास्थळं खुली करण्यात येणार आहेत.

“तेच कंत्राटदार…तिच थूकपट्टी..कसं पटणार मुंबईकरांना?”, आशिष शेलारांचा महापौरांवर निशाणा

आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर आणि महानगरपालिकेच्या कारभारावर तोंडसुख घेतलं आहे.

रुग्णालयात डॉक्टर नसल्याने मुंबईत गर्भवती महिलेचा मृत्यू?

रुग्णालयात उपचाराअभावी कथितरित्या एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

गोष्ट मुंबईची Video: अमेरिकन डिझाईन असलेला ८० वर्ष जुना पेट्रोल पंप

आर्ट डेको इमारती मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं श्रेय वास्तूरचनाकार गजानन म्हात्रे यांचं आहे. त्याचा एक उत्तम नमुना म्हणजे हा पेट्रोल पंप.

दिवाळीनंतर शाळा नियमितपणे सुरु होणार?; महापौरांनी दिली महत्वाची माहिती

नियमितपणे शाळा सुरु करण्याच्या या निर्णयासंदर्भात महापौरांनी महत्त्वाची माहिती दिलीय.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Mumbai-news Photos

20 Photos
सरकारला लसीकरणावर विश्वास नाही का?; लोकल प्रवासात मुभा देण्यावरुन जनतेचा राज ठाकरेंच्या बाजूने कौल

दोन डोस दिलेल्यांना लोकल ट्रेनने प्रवासाची मुभा द्यावी की नाही या मुद्द्यावरुन जनमत हे राज ठाकरेंच्या बाजूने असल्याचं चित्र दिसत…

View Photos
5 Photos
मुंबईत आणखी एक इमारत दुर्घटना; चार मजली इमारत तीन घरांवर कोसळली

जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

View Photos
15 Photos
Photos: आंदोलनाआधीच दि. बा. पाटील समर्थकांनी लावलेले शेकडो बॅनर्स, पोस्टर्स, झेंडे पोलिसांनी हटवले

पोलिसांनी आज सकाळीच हे बॅनर्स आणि पोस्टर्स हटवले आहेत. शेकडो झेंडेही ताब्यात घेतलेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई…

View Photos
10 Photos
Photos : दि. बा. पाटलांच्या नावासाठी नवी मुंबईत आंदोलन; CIDCO परिसराला पोलीस छावणीचं स्वरुप

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद आता चिघळला असून आज या विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी करत सिडकोच्या…

View Photos
5 Photos
मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस नव्या अवतारात… काचेचं छत, नव्वद अंशाच्या कोनात फिरणारी आसने

या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, नेरळ (केवळ मुंबईतून येताना), लोणावळा, तळेगाव, खडकी आणि शिवाजीनगर येथे थांबा असेल. गाडीचे आरक्षण २४…

View Photos