scorecardresearch

ADITYA THACKERAY AND NARAYAN RANE
“सत्तेचा दुरुपयोग करत एका मुलीवर अत्याचार करून, तिची हत्या करणे हा पुरुषार्थ आहे का? चौकशी होऊ द्या मग समजेल”

नारायण राणेंचा आदित्य ठाकरेंवर घणाघात; “…त्यामुळे मातोश्रीत सध्या झोप उडालेली आहे.”, असंही राणे म्हणाले आहेत.

uddhav thackeray and narayan rane retained their power in grampanchayat elections in ratnagiri and sindhudurg districts
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांत शिवसेना-राणे यांनी आपापले गड राखले

अतिशय स्थानिक पातळीवरील निवडणुकांच्या निकालांबाबतचे सर्वच राजकीय पक्षांचे दावे थोडे अतिशयोक्तीचे असतात, हे लक्षात घेतलं तरी यातून मतदारांचा कल निश्चितपणे…

Uddhav Tharey and Rane
“…तेव्हा नाही का वाटली लाज?”; उद्धव ठाकरेंवर टीका करताना नारायण राणेंनी चक्क सादर केली कविता

“अडीच वर्षे या महाराष्ट्राला कलंक लागला होता”, असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.

Narayan rane and Kharge
पंतप्रधान नरेंद्र मोदींची रावणाशी तुलना करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना नारायण राणेंनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले…

आता भारत जोडो आठवला, पण एवढ्या वर्षात भारत का जोडला नाही? असा प्रश्नही विचारला आहे.

Narayan Rane Sharad Pawar
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर नारायण राणेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

“आता संजय राऊतांचं कमी झालं आणि शरद पवार रोज बोलायले लागले”, असंही राणेंनी म्हटलं आहे.

Aaditya Thackeray Disha Salian Narayan Rane
दिशा सालियानचा सामूहिक बलात्कार करून खून झाल्याचा आरोप करणाऱ्या राणेंना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

दिशा सालियानचा सामूहिक बलात्कार करून खून झाल्याचा आरोप करणाऱ्या नारायण राणेंना आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय.

Neelam Gorhe Comment on Narayan Rane
“…नाहीतर नीलम गोऱ्हे आज शिवसेनेत नसत्या”, नारायण राणेंच्या या विधानावर नीलम गोऱ्हे हसून म्हणाल्या, “मला वाटतं चिंटूचे जोक…”

नीलम गोऱ्हे शिवसेनेमध्ये नाराज असल्याचा दावा करताना नारायण राणेंनी हे विधान केलेलं

narayan rane
आदित्य, उध्दव ठाकरे यांना सावरकरांचा इतिहासच माहिती नाही; डोंबिवलीतील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची टीका

स्वा. सावरकर यांच्या गौरवशाली इतिहासाची माहितीच नाही. ते या विषयावर काय बोलणार आणि सावरकरांवरील राहुल गांधींच्या टीकेवरुन ते कसला निषेध…

संबंधित बातम्या