scorecardresearch

Ranjit Singh nimbalkar meet Pm Modi
महाराष्ट्राच्या दुष्काळपट्ट्यातील पाणी योजनांना भरीव निधी द्या; खासदार रणजितसिंहांचे पंतप्रधानांना साकडे

महाराष्ट्राच्या दुष्काळी ५५ तालुक्यांतील सिंचन प्रकल्पांना भरीव निधी (पॅकेज) द्यावा, असे साकडे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना…

rahul gandhi and eknath shinde
“राहुल गांधींनी एक दिवस सेल्युलर जेलमध्ये राहून…”, सावरकरांबाबतच्या ‘त्या’ विधानावरून एकनाथ शिंदेंची टीका

राहुल गांधींच्या सावरकरांवरील विधानावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात टीका केली.

rahul gandhi on narendra modi and gautam adani
“भाजपा गौतम अदाणींना का वाचवत आहे?”, राहुल गांधींनी सांगितलं कारण, म्हणाले…

राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अदाणी समूहाचे प्रमुख गौतम अदाणी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

Prime Minister Narendra Modi is afraid of my speech that is why my membership in Lok Sabha was cancelled Said Rahul Gandhi
“पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या भाषणाला घाबरतात म्हणूनच…” राहुल गांधी यांचा पलटवार

राहुल गांधी यांनी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे

rahul gandhi (4)
Video: अदाणींच्या कंपनीत गुंतवलेले २० हजार कोटी कुणाचे? राहुल गांधींचा परखड सवाल, नेमका रोख कुणाकडे?

राहुल गांधींनी गौतम अदाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संबंधांवरून पुन्हा एकदा हल्लाबोल केला.

rahul gandhi criticized pm modi
संसद सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “माझी खासदारकी रद्द करून…”

खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी अदाणींच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीकास्र सोडलं आहे.

pm narendra modi
“ती सगळा राग माझ्यावर…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अक्षय कुमारकडे केली होती ट्विंकल खन्नाची तक्रार

अक्षय कुमारने काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली होती. यादरम्यान, अक्षयने पंतप्रधानांशी अनेक मजेदार गप्पाही मारल्या.

Membership of Rahul Gandhi as MP canceled, Uddhav Thackeray criticism of Modi government In Saamana Editorial
“चोरांना चोर म्हटलं हा राहुल गांधींचा गुन्हा…” ठाकरे गटाची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

राहुल गांधींनी चोरांना चोर म्हटलं म्हणून त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली असं ठाकरे गटाने म्हटलं आहे

aroh welankar on rahul gandhi defamation case
राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा, खासदारीकीही रद्द; मराठी अभिनेता ट्वीट करत म्हणाला “या व्यक्तीने…”

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधी प्रकरणावर मराठी अभिनेत्याचं ट्वीट चर्चेत

priyanka gandhi narendra modi
“भ्याड, सत्तापिपासू हुकूमशहापुढे…” राहुल गांधींची लोकसभा सदस्यता रद्द झाल्यानंतर प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया

सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आता त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.

Rashtriya Sewa Bharati RSS Wing
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे NGO समोर मोठे आव्हान; ‘राष्ट्रीय सेवा भारती’कडून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले जाणार

भाजपप्रणीत केंद्र सरकराने एकाबाजूला एनजीओच्या परकीय निधीला बांध घातला असताना दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम घेत…

chavan modi
राहुल गांधींची खासदारकी रद्द, पृथ्वीराज चव्हाणांचं मोदी सरकारवर टीकास्र; म्हणाले, “हे पूर्णपणे…”

“एकाबाजूला शिक्षा करून दोन वर्ष तुरूंगात डांबायचं, दुसरीकडे…”

संबंधित बातम्या