scorecardresearch

NAWAZ SHARIF AND IMRAN KHAN
नवाज शरीफ यांना लष्कराची पसंती? इम्रान खान यांना का डावललं जातंय? पाकिस्तानच्या निवडणुकीत काय घडतेय? वाचा….

या निवडणुकीत साधारण १२.८५ कोटी मतदार असून, हे मतदार एकूण २६६ लोकप्रतिनिधींची निवड करणार आहेत.

pakistan election
पाकिस्तानमध्ये अनेक महिलांना त्यांच्या पतींनी मतदानापासून रोखले; काय आहे यामागचे कारण?

भारत, अमेरिका आणि ब्राझीलनंतर जागतिक स्तरावर नोंदणीकृत मतदारांच्या संख्येत पाकिस्तान पाचव्या क्रमांकावर आहे. असे असूनही पाकिस्तानी महिलांना काही भागांमध्ये मतदान…

PAKISTAN ELECTION
९० हजार मतदान केंद्र, पाच हजार उमेदवार अन् बरंच काही; वाचा पाकिस्तानच्या राष्ट्रीय निवडणुकीची सद्यस्थिती काय?

पाकिस्तान हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला जगातील पाचवा देश आहे. या देशाची एकूण लोकसंख्या २४१ दशलक्ष आहे.

malegaon derogatory comments nitesh rane legal notice bjp mla
नीतेश राणे यांच्या विरोधात फौजदारी कारवाईचा इशारा – मालेगावचा ‘मिनी पाकिस्तान’ उल्लेख प्रकरण

मालेगावात वीज चोरी होत असल्याचे सांगत नितेश राणे यांनी गेल्या आठवड्यात माध्यमांशी बोलताना मालेगाव हे मिनी पाकिस्तान असल्याचा उल्लेख करत…

Satendra Siwal AND PAKISTANI ISI
कोण आहे सत्येंद्र सिवल; ज्याने पाकिस्तानच्या आयएसआयला गोपनीय माहिती पुरवली? त्याच्यावर आरोप काय? वाचा सविस्तर….

सतेंद्र सिवल (२६) हा मूळचा उत्तर प्रदेशामधील हापूर जिल्ह्यातील शाहमहिउद्दीनपूर या गावातील रहिवासी आहे.

Election in Pakistan on February 8 Who will rule in Pakistan
इम्रान खान यांच्या ‘इनिंग’ची अखेर? पाकिस्तानमध्ये कोण होणार सत्ताधीश आणि किती काळ?

दोन वर्षांच्या आसपासचा काळ प्रचंड राजकीय गोंधळात घालविलेल्या पाकिस्तानात अखेर ८ फेब्रुवारी रोजी निवडणूक होऊ घातली आहे.

Satyendra Siwal Pakistan’s intelligence agency ISI
भारतीय दूतावासातील कर्मचारी सत्येंद्र सिवल हनी ट्रॅपच्या जाळ्यात; पाकिस्तानला पुरविली गुप्त माहिती

पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेच्या जाळ्यात अडकलेल्या भारतीय परराष्ट्र मंत्रालयातील एका कर्मचाऱ्याला उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे.

isi agent in meerut pakistan
पाकिस्तानच्या गुप्तहेराला मेरठमधून अटक, मॉस्कोमधील भारतीय दूतावासात केले होते काम

उत्तर प्रदेशच्या दहशतवादी विरोधी पथकाने शनिवारी पाकिस्तानीह गुप्तहेराला मेरठमधून अटक केली. या गुप्तहेराने रशियाची राजधानी मॉस्कोमधील भारतीय दूतावासात काम केले…

Threat through message from Pakistan number at Poona Hospital in Navi Peth Pune news
पाकिस्तानच्या क्रमांकावरून संदेशाद्वारे धमकी; ‘कैदीयोको छोड दो, वरना…

नवी पेठ येथील पूना हाॅस्पिटलमध्ये बाॅम्ब ठेवल्याची धमकी देणारा संदेश आल्यानंतर घबराट उडाली. गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी रुग्णालयाची पाहणी केली.

rahat fateh ali khan apology
“मी त्याला मारलं आणि…”, ‘त्या’ व्हायरल व्हिडीओबद्दल राहत फतेह अली खान यांनी मागितली माफी; म्हणाले, “याची खिल्ली…”

नोकराला नेमकं का मारलं होतं? यामागचं कारण सांगत राहत फतेह अली खान म्हणाले…

संबंधित बातम्या