यल्लम्मा देवीच्या यात्रेसाठी आलेल्या एका कुटुंबीयाच्या मोटारीला मालमोटारीने जोरात धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
“संजय राऊतांसारखी माणसं देशाची स्वायत्ता, लोकशाही आणि लोकांचा…”, असेही शहाजीबापू पाटील म्हणाले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमारांच्या उमेदवारीचे संकेत दिले.
काँग्रेसने आता सोलापूर आणि माढा या दोन्ही लोकसभा मतदार संघांवर दावा सांगितल्याचं बोललं जात आहे.
प्राथमिक सुनावणी होऊन न्यायदंडाधिका-यांनी शमा पवार यांच्या विरोधात फौजदारी खटला दाखल करण्याची प्रक्रिया (प्रोसेस इश्यू) सुरू करण्याचा आदेश दिला होता.
विषप्राशन केलेल्या पीडित तरूणीला तात्काळ सांगोला येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविल्यानंतर काँग्रेसचे स्थान काहीसे भक्कम झाल्यामुळे इकडे सोलापुरातही काँग्रेसजनांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
“मी कधीच…”, कार्यक्रम आयोजकांच्या ‘त्या’ तक्रारीवर गौतमी पाटीलचं प्रत्युत्तर, म्हणाली…
Police Complaint File Against Gautami Patil : गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार?
हत्याराने भोसकून खून केला आणि नंतर स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा त्याच्यावरील आरोप न्यायालयात सिध्द झाला.
Karnataka Assembly Election 2023 कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मिळविलेल्या स्पष्ट बहुमतामुळे सोलापुरातील काँग्रेसमध्ये नवी उमेद वाढली आहे.
ठाकरे यांच्या प्रतिक्रिया आणि भाषणांचे मुद्दे गोळा करून न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले जाणार असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.