scorecardresearch

उद्धव ठाकरे

उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) हे भारतीय राजकारणी आणि महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे ते अध्यक्ष देखील आहेत. उद्धव ठाकरे यांचा जन्म मुंबईत झाला आणि महाराष्ट्रातील बालमोहन विद्यामंदिरमधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यांना दोन भाऊ असून राज ठाकरे चुलत भाऊ आहेत. ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० रोजी झाला.


जमशेटजी जीजेभॉय स्कूल ऑफ आर्टचे पदवीधर उद्धव ठाकरे, यांनी रश्मी पाटणकर यांच्याशी लग्न केले आणि त्यांना दोन मुले आहेत. त्यांचा मोठा मुलगा आदित्य ठाकरे हे देखील शिवसेनेचे नेते आहेत आणि सध्या ते महाराष्ट्र सरकारचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री म्हणून काम पाहत आहेत. उद्धव ठाकरे हे निपुण छायाचित्रकार आहेत. त्यांची ‘महाराष्ट्र देशा’ आणि ‘पहावा विठ्ठल’ ही दोन पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.


२००२ मध्ये मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे (Shivsena) प्रचार प्रभारी बनल्यावर ठाकरे यांनी राजकीय पदार्पण केले आणि पक्षाचा विजय झाला. २००३ मध्ये त्यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आणि २००६ मध्ये ते त्यांच्या पक्षाचे राजकीय मुखपत्र सामनाचे मुख्य संपादक झाले. त्याच वर्षी राज ठाकरे यांनी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. २०२१ मध्ये वडिलांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली आणि २०१३ मध्ये अध्यक्षपदी विराजमान झाले. कोणत्याही सरकारमध्ये स्थान मिळवणारे ते ठाकरे कुटुंबातील पहिले सदस्य ठरले. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.


Read More
uddhav thackeray
पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांना एनडीएत येण्याचा प्रस्ताव; उद्धव ठाकरेंची खोचक टीका; म्हणाले…

नंदूरबारमधील प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना थेट एनडीएत येण्याचा प्रस्ताव दिला होता.

What Uddhav Thackeray Said?
उद्धव ठाकरेंचा सवाल, “मोदी तुम्ही तुमचा आत्मा सैतानाला विकला का?”

नरेंद्र मोदी, तुम्ही माझा पक्ष फोडला, चिन्ह चोरलं. माझी माणसं फोडली तरीही तुम्हाला उद्धव ठाकरेची भीती वाटते? असा प्रश्न उद्धव…

Raj Thackeray Fatwa
राज ठाकरेंनी काढला फतवा! म्हणाले, “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो..”

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंनी भाषण केलं त्या भाषणात त्यांनी काढलेला फतवा हा चर्चेत आला आहे.

ravindra waikar interview statement why party changed
“माझ्याकडे दोनच पर्याय होते, तुरुंग किंवा…”, शिंदे गटाचे नेते रवींद्र वायकरांचा गौप्यस्फोट

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत भाष्य केले आहे. त्यांच्याकडे दोनच पर्याय शिल्लक होते, अशी…

Sanjay shirsat on uddhav thackeray
9 Photos
“… योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम” आमदार संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “दाढीवाल्यांचा चमत्कार..”

उध्दव ठाकरे यांच्या टीकेला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले….

Sanjay Raut criticizes Prime Minister Modi
Sanjay Raut on PM Modi: “तुम्ही औरंगजेबाचे वंशज आहात”, संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर टीका!

बुधवारी तेलंगणातील एका प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘बाळासाहेबांचे नकली पुत्र’ असा केला होता. याचाही समाचार संजय…

uddhav thackeray
9 Photos
“बाळासाहेबांनी मोदींना वाचवलं…” उद्धव ठाकरेंचं मोदींना जोरदार उत्तर; म्हणाले, “…तुम्ही बेअकली”

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय पक्ष आणि नेते एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. यामध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला उद्धव यांनी…

Priyanka Chaturvedi on Shrikant Shinde
“त्यांना गद्दार नाही तर हुतात्मा म्हणायचं का?”; पंतप्रधान मोदींची नक्कल करत प्रियांका चतुर्वेदींची पुन्हा टीका

ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधला. महाविकास आघाडीची भाईंदर पूर्व येथे नवघर मैदानावर जाहीर…

nashik, Mahavikas Aghadi, externment Notice, Sudhakar badgujar, externment Notice Against Sudhakar badgujar, Shiv Sena uddhav Thackeray, Eknath shinde shiv sena, nashik lok sabha seat,
राजकीय आकसामुळेच बडगुजर यांना नोटीस – मविआचा आरोप

लोकसभा निवडणुकीसाठी बडगुजर हे जिल्ह्याचे स्टार प्रचारक आहेत. नाशिक मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या निवडणूक प्रचाराची संपूर्ण धुरा…

uddhav thackeray
“मी नकली असेल, तर तुम्ही बेअकली”; उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर; म्हणाले, “बाळासाहेबांचे नाव घेण्यापूर्वी…”

तेलंगणातील एका प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘बाळासाहेबांचे नकली पूत्र’ असा केला होता.

Chief Minister Shinde criticizes Uddhav Thackeray
“उबाठाचं २०१९ लाच काँग्रेसीकरण झालंय”, मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका! | CM Shinde on UBT

“उबाठाचं २०१९ लाच काँग्रेसीकरण झालंय”, मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका! | CM Shinde on UBT

Uddhav Thackeray and Sanjay Shirsat
संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “दाढीवाल्यांच्या नादी…”

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली होती. या…

संबंधित बातम्या