scorecardresearch

घोडबंदर : मानपाडा उड्डाणपूलावर ट्रकला आग; मोठी दुर्घटना टळली

ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Burnig truck
आज सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

ठाण्याहून मिरारोडच्या दिशेने ट्रक वाहतूक करत होता. दरम्यान आज सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास ट्रक घोडबंदर येथील मानपाडा उड्डाणपूलावर आला असता, त्याने अचानक पेट घेतला पाहता पाहता संपूर्ण ट्रकला आग लागली.

घटनेची माहिती मिळतात ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवली. या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असल्याचे सांगण्यात आले आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ghodbunder truck fire on manpada flyover a major accident was averted msr

ताज्या बातम्या