स्वदेशी बनावटीच्या एअर टू एअर हल्ला करणाऱ्या अस्त्र क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी ठरली आहे. हे एक बियाँड व्हिज्युअल रेंज म्हणजे दृष्टीपलीकडचा लक्ष्यभेद करणारे मिसाइल आहे. त्यामुळे ६० ते ७० कि.मी. अंतरावरुन पाकिस्तानची फायटर विमान पाडणं आता शक्य आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Sep 2019 रोजी प्रकाशित
VIDEO: जाणून घ्या पाकिस्तावर भारी पडणाऱ्या घातक ‘अस्त्रा’बद्दल
स्वदेशी बनावटीचे पहिले एअर टू एअर हल्ला करणारे बियाँड व्हिज्युअल रेंज क्षेपणास्त्र.
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 17-09-2019 at 20:45 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astra air to air missile test from sukhoi su 30mki dmp