News Flash

VIDEO : राऊतच नव्हे, मोदींच्या तोंडीही मिर्झा गालिबचा शेर…

अर्ज किया है.... इर्शाद... इर्शाद...

राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या उघड-उघड फैरी झाडण्याऐवजी अनेक राजकीय नेते कविता, शेर यांचा वापर करताना दिसतात. गेल्या अनेक वर्षांपासून संसदेत याची परंपरा चालत आली आहे. आता संजय राऊत यांच्या टि्वटरवर रोजच नवव्या कवींच्या ओळी दिसून येतात.. लोकसभा असेल किंवा राज्यसभा अनेकदा नेतेमंडळी आपल्या भाषणांदरम्यान याच शेरोशायरीचा आधार घेताना दिसतात.

अशाच शेरो-शायरीचा आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत अनेकांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे…. त्याचीच ही झलक…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2019 1:14 pm

Web Title: shero shayari in loksabha rajyasabha pm narendra modi former cm devendra fadnavis jud 87
Next Stories
1 ‘मनसे’चे अमेय खोपकर म्हणतात, ‘हा शरद पवार स्टाइल गोल तुम्ही दोनदा पाहाल’
2 शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर शिवसेना ट्रोल
3 VIDEO: कोमोडो ड्रॅगनने शिकार करताना कासवाच्या कवचामध्ये डोकं घातलं अन्…
Just Now!
X