Tata Technologies ipo : अपेक्षेप्रमाणेच टाटा टेक्नॉलॉजीसने गुरुवारी भारतीय शेअर बाजारात दमदार लिस्टिंग केली. टाटा टेक्नॉलॉजीसचा आयपीओ लागलेल्यांनी दिवाळी साजरी केली असं म्हणता येईल. बीएसईवर शेअर ११९९ रुपयांच्या दरावर लिस्ट झाला. या शेअर इश्यू प्राइज ५०० होती. एनएसईवर शेअर १२०० रुपयांना लिस्ट झाला आहे. म्हणजेच एक्सचेंजवर लिस्ट झाल्यानंतर गुंतवणुकदारांना १४० टक्के नफा मिळालाय. टाटा ग्रुपच्या कंपनीचा आयोपीओ जवळपास २० वर्षांनी बाजारात आला आहे. गुंतवणूकदारांच्या या आयपीओवर अगदी उड्या पडल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान हा आयपीओ ज्या गुंतवणूदारांना लागला नाही ते मात्र चांगलेच निराश झाले आहेत. सोशल मीडियावरही या आयपीओची चांगलीच चर्चा दिसून आली. तसेच यावरुन भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.

Wasim Akram Reacts On Hardik- Rohit Controversy
हार्दिक पंड्याच्या मुलाचा उल्लेख करत वसीम अक्रमने हार्दिक- रोहितबाबत वादावर मांडलं मत; म्हणाला, “२० वर्षांपूर्वी..”
Cheteshwar Pujara Cryptic Post About Joining Chennai Super Kings
IPL 2024: चेतेश्वर पुजारा चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात सामील होणार? पुजाराच्या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
Suryakumar Yadav Rejoins Mumbai Indians Camp For IPL 2024
IPL 2024: ‘सूर्या’ उगवला; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली, संघात दाखल होताच सुरू केला सराव
Ambati Rayudu Hosts Mandatory Biryani Party for Chennai Super Kings Players in Hyderabad
IPL 2024: अंबाती रायुडूने CSK च्या खेळाडूंना दिली बिर्याणीची मेजवानी, पाहा VIDEO

आयपीओ न लागलेल्या गुंतवणूकदारांना हे दुख: वर्ल्ड कप हरल्यापेक्षा मोठं वाटत आहे.

हेही वाचा >> बापरे! एअर इंडियाच्या विमानात अचानक पाण्याची गळती, प्रवाशांमध्ये गोंधळ; पाहा धक्कादायक Video

शेअर बाजारामध्ये टाटा ग्रुपच्या टाटा टेक्नोलॉजीस कंपनीचा आयपीओ लागलेल्यांनी दिवाळी साजरी केली असं म्हणता येईल. मात्र ज्यांना हा आयपीओ नाही लागला त्यांना फारच दुख: होतंय असं या मीम्सच्या माध्यामातून दिसत आहे.