Today’s Viral News Updates : सोशल मीडियावर रोज अनेक घटनांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यातील अनेक व्हिडीओ सध्याच्या घडामोडींवर असतात तर काही हसवणारे, आश्चर्यचकित करणारे असतात, यात काही व्हिडीओ हे भीषण अपघाताचे तर काही तुमच्या डोळ्यातून पाणी आणणारे असतात. अशात व्हायरल होणाऱ्या घटना- घडामोडींविषयी जाणून घेऊ…
Live Updates
Trending News Live Updates, 17 May 2025 : ट्रेडिंग न्यूज लाईव्ह अपडेट टुडे
ऊसाच्या रसात टाकलं जाणाऱ्या लिंबावरुन उडाला मोठा गोंधळ; रसवाल्यानं पैसे वाचवण्यासाठी देवीला अर्पण..." Video होतोय व्हायरल
Viral Video: ...वाचा सविस्तर
Video : पुण्यातील सिग्नल तोडणाऱ्या कार चालकाला अहंकार नडला! गाडी जेव्हा मागे घेण्यास सांगितले, तेव्हा काय घडले? व्हिडीओ होतोय व्हायरल
Video : या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका कार चालकाला सिग्नल तोडणे चांगलेच महागात पडले. या सिग्नल तोडणाऱ्या कार चालकाबरोबर नेमके काय घडले, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. ...सविस्तर वाचा
Video : हे फक्त पुण्यातच घडू शकतं! रविवार पेठेत चुकून गाय दुसऱ्या मजल्यावर गेली; पाहा, कसे खाली उतरवले?
Pune Viral Video : सध्या पुण्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक गाय चक्क इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर गेल्याची दिसून येत आहे आणि तिला खाली उतरवण्यासाठी प्रशासन जे केले ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल. ...सविस्तर वाचा
विराट कोहलीची दहावीची मार्कशीट पाहिलीत का?फोटो होतोय व्हायरल, १०वीत किती होते मार्क? गणित विषयामध्ये तर...
Virat Kohli 10th std Marksheet: विराट कोहलीची दहावीची मार्कशीट व्हायरल, दहावीत किती टक्के मिळाले? पाहा विराट किती अभ्यासू
...सविस्तर बातमी
"रुबाबात बोलू नकोस कानफाट फोडेन" मराठी तरुणाने यूपीच्या टॅक्सीचालकाला दिला चोप; VIDEO मध्ये पाहा नेमकं घडलं काय
Marathi Youth And UP Cab Driver Fight Video : संतापलेल्या तरुणाने अखेर व्हिडीओ ऑन करत कॅब चालकाला खडसावण्यास सुरुवात केली. ...सविस्तर वाचा
अशी वेळ कोणत्याही शेतकऱ्यावर येऊ नये! कष्टाचं पीक पावसात डोळ्यांसमोर गेलं वाहून, वाचवण्यासाठी धडपड; मन हेलावणारा VIDEO
Heartbreaking Viral Video : शेतकऱ्याचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. ...अधिक वाचा
Video : महिलांनो, आयुष्य एकदाच मिळतं! असा जीवघेणा प्रवास करू नका; व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
Video : हा व्हायरल व्हिडीओ धावत्या ट्रेनमधला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की काही महिला जीवघेणा प्रवास करताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ...सविस्तर वाचा
Video : "गाडी का उचलली?" दुचाकीचालक थेट रस्त्यावर टोइंग वाहनासमोर झोपला, आळंदीतील व्हिडीओ व्हायरल
Pune Video : सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका तरुणाची गाडी उचलून टोइंग वाहनामध्ये टाकल्यामुळे हा तरुण चक्क टोइंग वाहनासमोर भर रस्त्यावर झोपला आहे. ...सविस्तर बातमी
Kerala Truck Accident : ट्रक अचानक रिव्हर्स आला अन् पाठिमागच्या स्कूटरला दिली धडक; दैव बलवत्तर म्हणून महिला बचावली; पाहा थरारक VIDEO
केरळमधील कोझिकोड शहरात एका अपघाताची धक्कादायक घटना घडली आहे. ...सविस्तर बातमी
किचनच्या कानाकोपऱ्यात लपलेले झुरळ, मुंग्या, कीटक काही क्षणात होतील गायब; करा फक्त 'हे' २ सोपे उपाय
How to get rid of Cockroaches Ants in the Kitchen Hacks : किचनमधील अस्वच्छतेमुळे झुरळ, मुंग्या आणि कीटकांची संख्या वाढत जाते. अनेकदा झुरळ फ्रीज, किचनमधील खाद्यपदार्थांमध्येही शिरतात, ज्यामुळे विविध आजारांचा धोका वाढतो. ...सविस्तर बातमी
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अमेरिकन ऊर्जा विभागाच्या सदस्यांनी खरंच पाहाणी केली का? वाचा सत्य
Pakistan Nuclear Radiation Leak Kirana Hills Fact Check : खरंच भारत- पाक तणावादरम्यान असं काही घडलं का याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊ…. ...सविस्तर वाचा
आळंदी रोडवरील व्हिडीओ<br />(Photo : Insta)