Today’s Viral News Updates : आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज आपण सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ जाणून घेणार आहोत.

Live Updates

Trending News Live Updates, 10 April 2025

21:08 (IST) 10 May 2025

तुम्ही कधी दगडातून मेंदी काढून लावली आहे का? हिमाचल प्रदेशातील तरुणीने सांगितली प्रोसेस; VIDEO पाहून आठवेल बालपण

Viral Video : साखरपुडा, लग्न, डोहाळजेवण, बारसे आदी अनेक कार्यक्रमांत अगदी आवडीने हातावर मेहेंदी काढली जाते. सध्याच्या काळात वेगवेगळ्या कार्यक्रमानुसार मेंदीमध्ये विविध चित्रे सुद्धा काढली जातात. ...वाचा सविस्तर
21:07 (IST) 10 May 2025

"… तिला मागे बसवा…"; पोलिसांनी बाबा आणि चिमुकलीला भररस्त्यात थांबवलं अन्… VIDEO झाला व्हायरल

Viral Video : स्वत:ची गाडी असणे वाहतुकीच्या दृष्टीने सोईस्कर ठरते. पण, स्टाईल म्हणून नव्हे तर वाहतुकीचे नियम लक्षात ठेवून गाडी चालवली पाहिजे. आपल्यातील अनेक जण बेपर्वाईने वाहन चालवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात. ...अधिक वाचा
21:07 (IST) 10 May 2025

जेव्हा जबाबदारी पॅशनची जागा घेते! बास्केटबॉल खेळणाऱ्या 'त्या' माणसाचा VIDEO एकदा बघाच

Viral Video : जबाबदारी म्हणजे आपण स्वत:हून स्वीकारलेली एक गोष्ट असते. ही जबाबदारी अनेकदा आवडी-निवडी बाजूला ठेवून उचलावी लागते. ...सविस्तर वाचा
21:06 (IST) 10 May 2025

कोकणातील हळद! नवरदेवानं स्वत:चीच हळद गाजवत केला भन्नाट डान्स; VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Groom dances in haladi Viral Video: हळदीने माखलेला नवरदेव अगदी जोशात हळद गाजवताना दिसतोय. ...सविस्तर बातमी
21:05 (IST) 10 May 2025

बापरे! आगरी लग्नाची लग्नपत्रिका वाचूनच घाबरले पाहुणे; लग्नाला जायचं की नाही? VIRAL लग्नपत्रिका पाहून पोट धरुन हसाल

Viral news: सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत बऱ्याच लग्नपत्रिका व्हायरल झाल्या आहेत. आतासुद्धा अशाच एका कार्डनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या लग्नपत्रिकेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...सविस्तर बातमी
14:24 (IST) 10 May 2025

Video : जवान म्हणजे देवाचे दुसरे रूप! चिमुकली पडली जवानाच्या पाया, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "भारतीय संस्कार.."

Viral Video : अशातच एक जुना व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली चक्क जवानाच्या पाया पडताना दिसत आहे. ...वाचा सविस्तर
14:23 (IST) 10 May 2025

Mother's Day 2025 : 'मदर्स डे' ला आईला काय गिफ्ट देताय? पाहा एकापेक्षा एक हटके गिफ्ट आयडिया

Mother's Day special gift : मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी संपूर्ण जगभरात मदर्स डे साजरा केला जातो. या दिवशी मुले आईसमोर आपले प्रेम व्यक्त करतात. या दिवशी कोणी आपल्या आईला छानसं गिफ्ट देऊन शुभेच्छा देतात. तुम्ही यंदा आईला कोणते गिफ्ट देणार आहात? जर अजून ठरले नसेल तर ही बातमी नक्की वाचा. ...सविस्तर बातमी
13:15 (IST) 10 May 2025

Viral Pati: "हमारा नवी मुंबई लंदन से कम नही…" मुंबईकर ट्रकचालकाने लिहिला भन्नाट संदेश, ट्रकच्या मागची पाटी पाहून नेटकरी म्हणाले, "खरंच नवी मुंबई खूप सुंदर आहे"

Truck Pati Viral : सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ट्रकमागे सुंदर संदेश लिहिलेला दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. ...सविस्तर बातमी
09:42 (IST) 10 May 2025

Video : जखमी जवानांसाठी औषधं घेऊन जातात हे आर्मी डॉग; श्वानांच्या पथकाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Indian Army Dogs Viral Video : या व्हिडीओमध्ये भारतीय आर्मीतील महत्त्वाचा घटक असलेले आर्मी डॉग दिसत आहे. हे श्वान पथक पाहून तुम्हीही थक्क व्हाल. ...सविस्तर बातमी
09:41 (IST) 10 May 2025

तुम्ही कधी पैठणी केक पाहिला आहे का? नसेल तर Viral Video बघा, पुण्यातील प्रसिद्ध केक आर्टिस्टची कमाल

महाराष्ट्राला मानाचा मुजरा देणाऱ्या पैठणी केकचे पुण्यात अनावरण झाले. हा केक कलात्मक प्रवासाला प्रेरणा देत आहे. ...सविस्तर वाचा
09:40 (IST) 10 May 2025

"अरे काहीतरी गांभीर्य ठेवा" ऑपरेशन सिंदूरनंतर शेतामध्ये सापडली मिसाईल, लोकांनी यावेळी काय केलं पाहा, VIDEO पाहून संतापले लोक

Viral video: शुक्रवारी (९ मे) रात्री पंजाबच्या फिरोजपूरमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलं होतं. आता याच पार्श्वभूमीवर एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...अधिक वाचा

 Today's Trending News Live Updates in Marathi

Today's Trending News Live Updates in Marathi